छत्रपती शिवाजी महाराजांचा पारंपारिक पोशाख कसा होता?

Manasvi Choudhary

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नवनवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतात.

Chhatrapati Shivaji Maharaj | saam tv

आवड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्व कसे असायचं? महाराज कसे राहत होते असे अनेक प्रश्न पडतात.

Chhatrapati Shivaji Maharaj | saam tv

वेशभूषा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेविषयी इतिहासात माहिती आहे.

राजेशाही पोशाख

छत्रपती शिवाजी महाराज दरबारात किंवा विशेष प्रसंगी राजेशाही पोशाख परिधान करायचे.

Chhatrapati Shivaji Maharaj

रेशमी वस्त्र

रेशमी वस्त्र,हातात तलवार, कमरेत कट्यार आणि पट्टा असा असायचा.

वस्त्रभूषणे

राज्यभिषेकावेळी महाराजांनी विशेष वस्त्रभूषणे परिधान केली होती.

Chhatrapati Shivaji Maharaj | x

केशरी रंगाचा पोशाख परिधान

राज्यभिषेकावेळी महाराजांनी सोन्याची आकर्षक नक्षी असणारा केशरी रंगाचा पोशाख परिधान केला होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | saam tv

राजमुकुट

मस्तकावर मोत्यांच्या माळांनी सुशोभित राजमुकुट होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | saam tv

NEXT: Moong Dal Bhaji: घरीच फक्त १० मिनिटांत बनवा मूग भजी, सोपी आहे रेसिपी

येथे क्लिक करा...