Moong Dal Bhaji: घरीच फक्त १० मिनिटांत बनवा मूग भजी, सोपी आहे रेसिपी

Manasvi Choudhary

पौष्टिक नाश्ता

सकाळचा पौष्टिक नाश्ता आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Breakfast Recipes | yandex

मूग डाळीची भजी

मूग डाळीची भजी खाल्ल्याने शरीराला फायदे होतात.

सोपी रेसिपी

मूग भजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Moong Dal Bhaji | Google

साहित्य

मुग भजी बनवण्यासाठी मूग डाळ, हिरवी मिरची, आलं- लसूण पेस्ट, पांढरे तीळ, धना पावडर, कोथिंबीर, मीठ हे साहित्य घ्या

Moong Dal Bhaji | Yandex

मूग डाळ भिजत घाला

सर्वप्रथम मूग डाळ चार तास आधी स्वच्छ धुवून भिजत घाला.

Moong Dal Bhaji

मुगाची डाळ बारीक वाटून घ्या

मिक्सरच्या भांड्यात भिजलेली मुगाची डाळ बारीक वाटून घ्या.

Moong Dal Bhaji | Google

पेस्ट करा

नंतर या मिश्रणात हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, धना पावडर आणि कोथिंबीर याची पेस्ट घाला.

Moong Dal Bhaji

पीठ तयार

गॅसवर कढईत गरम तेलामध्ये भजीचे पीठ गोल करून सोडा.

Moong Dal Bhaji

भजी तळून घ्या

भजीला सोनेरी रंग येईपर्यत तळून घ्या.

Moong Dal Bhaji | Instagram

मुगाच्या डाळीची भजी

अशाप्रकारे मुगाच्या डाळीची भजी सर्व्हसाठी तयार आहे.

Moong Dal Bhaji

NEXT: Morning Ghee Benefits: दररोज सकाळी रिकाम्या पोटी तूप का खातात?

Donation of ghee | yandex
येथे क्लिक करा...