Sakshi Sunil Jadhav
मुंबईच्या पनवेल जिल्ह्यात तुम्हाला अडाई धबधबा पाहायला मिळेल.
अडाई गावात वसलेला हा अडाई धबधबा आहे.
पनवले स्टेशनपासून तुम्हाला खांदेश्वर स्टेशनपासून ५ किमी अंतरावर अडाई धबधबा आहे.
अडाई पुलावरून आडईगावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जा. पुढे त्याच वाटेने अडाई धबधब्याजवळ पोहोचाल.
पावसाळ्यात जरी अडाई धबधबा पर्यटकांसाठी खुला होतो. तसेच याकाळात नदीचा प्रवाह सर्वात जास्त असतो.
तुम्ही विकेंडला पनवेलजवळील अडाई,तसेच दुधनी धबधबा, वलवली , पांडवकडा यांसारखे धबधबे पाहू शकता.
३० रुपये देऊन तुम्ही या धबधब्याला भेट देऊ शकता.
अडाई धबधब्याजवळ तुम्हाला विसावा रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये राहण्याची आणि खाण्याची सोय करता येते.