Astro Tips: हनुमान मंदिरात लिंबू का अर्पण केला जातो? जाणून घ्या शास्त्रीय कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हनुमानाजींना समर्पित

हिंदू ग्रंथानुसार, आठवड्यातील मंगळवार आणि शनिवार हनुमानाजींना समर्पित आहे.

Dedicated to Hanumanaji | Yandex

हनुमान चालिसा

अनेक भक्त शनिवारी हनुमान चालिसाचे पठन करून त्यांची पूजा करतात.

Hanuman Chalisa | Yandex

लिंबू अर्पण करणे

शनिवारी किंवा मंगळवारी मंदिरामध्ये हनुमानाजींना लिंबू अर्पण केला जातो.

Offering Lemon | Yandex

जीवनातील समस्या

हनुमान मंदिरात लिंबू अर्पण केल्यामुळे जीवनातील अनेक समस्या दूर होतात.

Problems in life | Yandex

नकारात्मक उर्जा

हनुमान मंदिरात लिंबू अर्पण केल्यावर तुमच्या जीवनातील नकारात्मक उर्जा निघून जाते.

Negative Energy | Yandex

घरामधील मतभेद

हनुमान मंदिरात लिंबू अर्पण केल्यामुळे तुमच्या घरामधील मतभेद कमी होण्यास मत होते.

Disagreement | Yandex

वैवाहिक जीवनामध्ये आनंद

हनुमान मंदिरात लिंबू अर्पण केल्यास तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद नांदेतो.

Happiness in married life | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Negative Thoughts | Yandex

NEXT: दररोज संध्याकाळी हा एक उपाय करा.. घरात नांदेल सुख शांती

Astro Tips | Yandex
येथे क्लिक करा...