सकाळी चिमुकल्यांना तांब्याच्या पेल्यातील पाणी का द्यावे?

Tanvi Pol

लहान मुलांचे आरोग्य

घरातील चिमुकल्यांना सकाळी तांब्याच्या ग्लासातून पाणी पिण्यास देणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Health of young children | google

कोणते गुणधर्म असतात

तांब्यामध्ये साठवलेलं पाणी अँटी-बॅक्टेरियल असते, त्यामुळे शरीरातील सूज आणि जंतुसंसर्ग कमी होतो.

What are the properties | google

पचनक्रिया सुधरवते

हे पाणी पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्ती देते.

Improves digestion | google

मेंदूचे आरोग्य

तांब्याचे पाणी मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त ठरते.

Brain health | Yandex

रोगप्रतिकारकशक्ती वाढवते

हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि सर्दी, खोकल्यासारख्या आजारांपासून संरक्षण करते.

Increases immunity | google

हाडांची मजबूती

हाडांची मजबुती वाढवण्यासाठी तांब्याचे घटक उपयुक्त असतात.

Bone strength | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note

NEXT: तेल की तूप, चपातीसाठी काय निवडाल?

Roti Making Tips | yandex
येथे क्लिक करा