घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुरटी का ठेवतात?

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रामध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विशेष महत्त्व आहे. मुख्य दरवाजा हा केवळ घरात येण्या-जाण्याचा मार्ग नसून, तो घरातील सकारात्मक ऊर्जा, सुख-समृद्धी आणि माता लक्ष्मीच्या आगमनाचे मुख्य केंद्र मानले जाते.

vastu tips | Google

वास्तू नियम

वास्तुशास्त्रामध्ये, घराच्या मुख्य प्रवेशदाराविषयी वास्तूनियम सांगितले आहेत. अनेकजण घरांच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुरटी ठेवतात.

Vastu Niyam | pinterest

घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुरटी का ठेवतात?

परंतु, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुरटी ठेवण्याचे नेमके कारण काय आहे. ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Benefits of Keeping Alum at the Main Entrance of Home

नकारात्मक ऊर्जा दूर होते

घराच्या मुख्य दरवाजातून बाहेरचे लोक ये-जा करत असतात, ज्यामुळे अनेकदा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. प्रवेशद्वारावर तुरटी ठेवल्याने किंवा तुरटीच्या पाण्याने उंबरठा स्वच्छ केल्याने नकारात्मकता शोषली जाते आणि घरात सकारात्मक वातावरण राहते.

Benefits of Keeping Alum at the Main Entrance of Home

नजरदोषापासून संरक्षण

जर घराला किंवा कुटुंबातील सदस्यांना वारंवार दृष्ट लागत असेल, तर मुख्य दरवाजावर काळ्या कापडात तुरटीचा तुकडा बांधून ठेवणे अत्यंत गुणकारी मानले जाते. यामुळे वाईट नजरेचा प्रभाव कमी होतो.

Evil Eye Protection

वास्तुदोष निवारण आणि शांतता

जर घराच्या मुख्य दरवाजाची दिशा चुकीची असेल किंवा तिथे कोणताही वास्तुदोष असेल, तर प्रवेशद्वाराजवळ तुरटी ठेवल्याने तो दोष शांत होतो. यामुळे घरातील वाद टळतात आणि समृद्धी टिकून राहते.

Vastu Dosh

जंतुनाशक गुणधर्म आणि उत्तम आरोग्य

तुरटीमध्ये उत्तम अँटी-बॅक्टेरियल आणि जंतुनाशक गुणधर्म असतात. दरवाजाजवळ तुरटी ठेवल्याने किंवा तुरटीच्या पाण्याने फरशी पुसल्याने बाहेरून येणारे सूक्ष्म जंतू आणि डास दूर राहतात. हवा शुद्ध राहिल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारते आणि रात्री शांत झोप लागते.

Antiseptic Properties | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT : Public Toilet Tips For Women: महिलांनी पब्लिक टॉयलेटमध्ये जाण्यापूर्वी १० महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा

Public Toilet Tips For Women | Saam Tv
येथेे क्लिक करा..