Kanyadan: लग्नात का केले जाते कन्यादान, काय आहे विशेष महत्व?

Manasvi Choudhary

कन्यादान

हिंदू संस्कृतीमध्ये कन्यादानाला विशेष महत्व आहे.

Hindu Marriage Rituals | Canva

महत्व

हिंदू धर्मातील विवाहसोहळ्यात कन्यादानाचे अपरंपार महत्त्व आहे. हिंदू लग्नामध्ये एकूण २२ चरण असतात. यामधील कन्यादान अत्यंत महत्त्वाचा चरण आहे.

hindu marriage rituals | Canva

क्षण

पुण्यवचनाच्या विधीपासून सुरू झालेला विवाहसोहळा कन्यादानाच्या विधीपर्यंत अर्थात प्रचंड भावनिक होतो.

hindu marriage rituals | Canva

नातं

वडील - मुलीचं नातं अधिक घट्ट करणारा आणि अधिक भावनिक असा कन्यादान विधी.

hindu marriage rituals | Canva

महत्व

यामध्ये कन्यादान म्हणजे मुलगी दान केले जात नाही, तर अग्निला साक्षी ठेऊन आपल्या मुलीचे गोत्र दान करण्यात येते

hindu marriage rituals | Canva

अर्थ

मुलगी आपल्या माहेरचे अर्थात वडिलांच्या कुळाचे गोत्र सोडून आपल्या पतीच्या म्हणजेच नवऱ्याच्या वंशाचे गोत्र धारण करते. त्यामुळेच कन्यादानाला महत्त्व प्राप्त होते.

hindu marriage rituals | Canva

NEXT: Rupali Bhosle: चढते भिडते जादू नजरेची अशी! रूपालीच्या सौंदर्याची मोहिनी कायम

Rupali Bhosle | Instagram