Rupali Bhosle: चढते भिडते जादू नजरेची अशी! रूपालीच्या सौंदर्याची मोहिनी कायम

Manasvi Choudhary

अभिनेत्री

टेलिव्हिजनविश्वातला सुंदर चेहरा म्हणून रूपाली भोसलेची ओळख आहे

अस्सल मराठमोळ सौंदर्य

रूपालीच्या सौंदर्याने मोहिनी घातली आहे.

Rupali Bhosle | Instagram

आवड

अभिनेत्री रूपाली भोसलेला साडी परिधान करायला आवडते.

Rupali Bhosle | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर रूपाली तिचे साडीतले मोहक फोटो शेअर करत चाहत्यांच्या मनावर राज्य करते आहे

Rupali Bhosle | Instagram

आकर्षक लूक

मरूम रंगाच्या साडीवर रूपालीने एअरिंग्ससह हेअरस्टाईलने लूक पूर्ण केला आहे.

Rupali Bhosle | Instagram

ट्रेडिंग फोटो

सोशल मीडियावर रूपालीचे लेटेस्ट फोटो लक्ष वेधून घेत आहे.

Rupali Bhosle | Instagram

फोटो तूफान व्हायरल

सोशल माडियावर रूपालीचे नवीन फोटो तूफान व्हायरल होत आहे.

Rupali Bhosle | Instagram

NEXT: Genelia Deshmukh: हटके स्टाईल अन् किलर स्माईल, देशमुख वहिनींचा स्वॅग पाहा

Genelia Deshmukh | Instagram