Genelia Deshmukh: हटके स्टाईल अन् किलर स्माईल, देशमुख वहिनींचा स्वॅग पाहा

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री...

जेनेलिया देशमुख ही सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Genelia Deshmukh | Instagram

क्यूट कपल...

जेनेलिया आणि रितेश देशमुख हे सिने जगतातील क्यूट कपल म्हणूनही ओळखले जातात.

Genelia Deshmukh | Instagram

छाप उमटवली

हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि मराठी अशा सहा चित्रपटसृष्टीतून जेनेलियाने आपली छाम उमटवली आहे.

Genelia Deshmukh | Instagram

लोकप्रियता

आपल्या सहजसुंदर अभिनयाने सिने जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली.

Genelia Deshmukh | Instagram

सोशल मीडिया

सध्या सिने जगतात जेनेलिया फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Genelia Deshmukh | Instagram

फोटो

आपल्या चाहत्यांशी ती नेहमी नवनवीन फोटो शेअर करताना दिसते.

Genelia Deshmukh | Instagram

लक्ष वेधले

सध्या जेनेलियाच्या नवीन खास लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Genelia Deshmukh | Instagram

खास लूक

हटके कलरफुल आऊटफिटमध्ये जेनेलियानं नवं फोटोशूट केलं आहे

Genelia Deshmukh | Instagram

NEXT: Mansi Naik: साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं...

Mansi Naik | Instagram