Mansi Naik: साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं...

Manasvi Choudhary

'बाई वाड्यावर या' गाण्यामुळे प्रसिद्धी

'बाई वाड्यावर या' या गाण्यामुळे अभिनेत्री मानसी नाईकला भरपूर प्रसिद्धी मिळाली.

Mansi Naik | Instagram

मराठी चित्रपटात काम

मानसी नाईकने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे.

Mansi Naik | Instagram

मानसी नाईकची स्टाईल

मानसी नाईकची ड्रेसिंग स्टाईल चाहत्यांना मोहात पाडणारी असते.

Mansi Naik | Instagram

'या' गाण्यामुळे ठरली हिट

'बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या', मस्त चाललंल आमचं' या गाण्यांमुळे मानसी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.

Mansi Naik | Instagram

वेबसिरिजमध्ये केलंय काम

मानसी नाईकने वेब सीरीजसाठी देखील काम केलं आहे.

Mansi Naik | Instagram

अस्सल मराठमोळं सौंदर्य

मानसीने नुकतेच सोशल मीडियावर साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.

Mansi Naik | Instagram

सौंदर्य

हातात बांगड्या, केसांची स्टाईल असा मानसीचा मराठमोळा अंदाज घायाळ करतो आहे.

Mansi Naik | Instagram

NEXT: Gautami Patil: गौतमी पाटीलच्या अदा पाहून पब्लिक झाली फिदा

Gautami Patil | Instagram