Gautami Patil: गौतमी पाटीलच्या अदा पाहून पब्लिक झाली फिदा

Manasvi Choudhary

गौतमी पाटील

सोशल मीडियावरील सर्वात चर्चित चेहरा म्हणजे गौतमी पाटील.

Gautami Patil | Instagram

अदा आणि डान्स

आपल्या दिलखेचक अदांनी आणि डान्सने गौतमीने सर्वांनाच वेड लावले आहे.

Gautami Patil | Instagram

तुफान गर्दी

गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते.

Gautami Patil | Instagram

चर्चेचा विषय

तिच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांची होणारी गर्दी सर्वत्र चर्चेचा विषय असतो.

Gautami Patil | Instagram

सोशल मीडिया

कार्यक्रमांप्रमाणेच गौतमी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Gautami Patil | Instagram

जोरदार चर्चा

तिच्या फोटोंची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते.

Gautami Patil | Instagram

नवीन फोटो

सध्या तिने शेअर केलेल्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Gautami Patil | Instagram

मनमोहक लूक

फोटोंमध्ये गौतमीचा मनमोहक लूक पाहायला मिळत आहे...

Gautami Patil | Instagram

NEXT: Shivali Parab: मदनाची रुपसुंदरा; जणू इंद्राची अप्सरा

Shivali Parab | Instagram