Shivali Parab: मदनाची रुपसुंदरा; जणू इंद्राची अप्सरा

Manasvi Choudhary

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री शिवाली परब कायमच चर्चेत असते.

Shivali Parab | Instagram

सौंदर्य आणि अभिनयाने चर्चेत

नेहमीच आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अभिनेत्री लक्ष वेधून घेते.

Shivali Parab | Instagram

चुडीदार ड्रेसमध्ये फोटोशूट

शिवाली परबने ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये तिनं नवं फोटोशूट केले आहे.

Shivali Parab | Instagram

अप्रतिम, सुंदर सौंदर्य

या फोटोंमध्ये शिवाली खूपच सुंदर दिसत आहे फोटोतील शिवालीच्या अंदानी फॅन्स घायाळ झाले आहेत.

Shivali Parab | Instagram

विविध फोटो शेअर

नेहमीच शिवाली तिचे मॉडर्न आणि स्टायलिश फोटो शेअर करत असते.

Shivali Parab | Instagram

फोटोंना चाहत्यांची पंसती

शिवालीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत असून ते तिच्या सौंदर्याचे विशेष कौतुक करत आहे.

Shivali Parab | Instagram

NEXT: Remedies For Dizziness: वारंवार चक्कर येण्याचा त्रास होतोय, करा 'हे' घरगुती उपाय

Remedies For Dizziness | canva