Remedies For Dizziness: वारंवार चक्कर येण्याचा त्रास होतोय, करा 'हे' घरगुती उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगात

सध्या प्रत्येकजण धावपळीच्या जगात जगत आहे.

In the world | canva

आरोग्यसंबंधित समस्या

या धावपळीच्या जगण्यांमुळे प्रत्येक व्यक्तीला अनेक आरोग्यसंबंधित समस्या जाणवत असतात.

Health related problems | Yandex

चक्कर येणे

त्यातील लोकांमध्ये एक सातत्याने जाणवणारी समस्या म्हणजे चक्कर येणे.

Dizziness | Yandex

आजार

चक्कर येणं हा गंभीर एक आजार जरी नसला तरी ती एक त्रासदायक समस्या बनली आहे.

Illness | Yandex

तुळस

तुळशीच्या पानांमध्ये मध मिसळून त्याचे मिश्रण घेतल्यास चक्कर येणे बंद होते.

Tulsi Leaves | Yandex

धना आणि आवळा

धना पावडर आणि आवळा पावडर काही प्रमाणात मिस्क करु प्यायल्याने चक्कर येणे बंद होते.

Coriander and amla | Canva

लवंग

चक्कर आल्यास अर्धा ग्लास पाण्यामध्ये दोन लवंगा टाकून पाणी उकळून ते प्यावे.

Cloves | Yandex

आल्याचे तेल

आल्याच्या तेलाने चक्कर येण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.

Ginger Oil | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: या लोकांनी चुकूनही करु नका चिया सीड्सचे सेवन, अन्यथा....

Chia Seeds Side Effects | Saam Tv