Astro Tips: शुभकार्यापूर्वी दही साखर खाण्याचा सल्ला का देतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दही साखर

हिंदू धर्मात कोणत्याही शुभ आणि मंगल कार्यासाठी जाताना दही साखर खायला दिली जाते.

Dahi Sugar | Yandex

इच्छित काम पूर्ण होते

शुभकार्या आघोदर दही साखर खाल्यास इच्छित काम पूर्ण होते असे मानले जाते.

Desired work is completed | Yandex

चंद्र मनाचा कारक

पांढऱ्या गोष्टींचा संबंध चंद्राशी असतो, चंद्राला मनाचा कारक मानला जातो.

Moon Karka of Mind | Yandex

आरोग्यासाठी फयदेशीर

दही आणि साखर आपल्या आरोग्यासाठी फयदेशीर मानले जाते.

Beneficial for health | Yandex

मन एकाग्र होते

शुभकार्या आधी पांढऱ्या रंगंच्या गोष्टी खाल्यास मन एकाग्र होण्यास मदत होते.

Concentrates the mind | Yandex

शुभकार्य

त्यामुळे शुभकार्या आधी दही आणि साखर खाणं शुभ मानले जाते.

Shubhkarya | Yandex

कामात यश

शुभकार्या आधी दही आणि साखर खाल्यामुळे कामात यश मिळण्याची शक्यता वाढते.

Success in work | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: राहुल गांधी फक्त आणि फक्त पांढरा टी-शर्ट का घालतात? कारण खूपच भारी अन् खास; वाचा

Rahul Gandhi on White T Shirt
येथे क्लिक करा...