Rahul Gandhi White T Shirt: राहुल गांधी फक्त आणि फक्त पांढरा टी- शर्ट का घालतात? कारण खूपच भारी अन् खास; वाचा

Gangappa Pujari

राहुल गांधी

देशाच्या राजकारणातील युवा चेहरा, काँग्रेसचे प्रमुख नेते आणि मोदी- शहांचे आक्रमक विरोधक म्हणून राहुल गांधी यांचे नाव घेतले जाते.

Rahul Gandhi Birthday

वाढदिवस..

काल १९ जून काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा झाला.

Rahul Gandhi Birthday | Saamtv

शुभेच्छांचा वर्षाव..

राजकीय नेत्यांसह, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Rahul Gandhi Birthday

भारत जोडो यात्रा

भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी सामान्यांमध्ये मिसळून अवघा देश पिंजून काढला.

Rahul Gandhi Birthday

सर्वाधिक चर्चा

त्यांच्या या संपूर्ण यात्रेत चर्चा झाली ती पांढऱ्या टी- शर्टची..

Rahul Gandhi Birthday

पांढरा टी- शर्ट

अलिकडे रॅली असो, पत्रकार परिषद असो, सभा असो किंवा कोणताही राजकीय कार्यक्रम असो, राहुल गांधींचा ड्रेस म्हणजे त्यांचा पांढरा टी- शर्ट.

Rahul Gandhi Birthday

का वापरतात पांढरा टी- शर्ट

राहुल गांधी नेहमी पांढरा टी- शर्ट का घालतात असा प्रश्न अनेकांना पडला असेल? ज्याचे उत्तर स्वतः राहूल गांधी यांनी दिले आहे.

Rahul Gandhi on White T Shirt

पारदर्शकता, साधेपणाचं प्रतिक

वाढदिवसानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत यामागचे खास कारण सांगितलं. पांढरा रंग पारदर्शकतेचे, दृढतेचे आणि साधेपणाचं प्रतिक आहे, म्हणून ते पांढरा टी- शर्ट किंवा कुर्ता घालतात, असे ते म्हणाले.

Rahul Gandhi on White T Shirt

NEXT: रुचिराची बहरीन सफर! फोटो