Ruchira Jadhav: रुचिराची बहरीन सफर! आंतरराष्ट्रीय 'ट्रॅव्हल शो' मध्ये करतेय देशाचे प्रतिनिधित्व

Gangappa Pujari

रुचिरा जाधव

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड लूक आणि सौंदर्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधवला ओळखले जाते.

Ruchira Jadhav Age

माझ्या नवऱ्याची बायको

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.

Ruchira Jadhav Photos: | Saamtv

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातही ती सहभागी झाली होती.

Ruchira Jadhav Photos | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv

बहरीन

सध्या रुचिरा बहरीनमध्ये आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल शोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.

बॉलिलँन्स. कॉम

बॉलिलँन्स. कॉम सीझन 9 मध्ये तिने आपला सहभाग नोंदवला आहे.

फोटो

ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

चित्तथरारक

मध्य पूर्व,बहरीनमधील एक्सप्लोर करणे एक चित्तथरारक दृश्य असल्याचे तिने म्हटले आहे.

NEXT: स्टायलिश लूक, मनमोहक अदा

Shriya Pilgaonkar Latest Photos: | Saamtv