Shriya Pilgaonkar: स्टायलिश लूक, मनमोहक अदा; श्रियाचा हटके अंदाज!

Gangappa Pujari

क्यूट कपल

सिने जगतातील लोकप्रिय कपल म्हणून अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांचे नाव घेतले जाते.

Shriya Pilgaonkar New Photos: | Saamtv

श्रिया पिळगावकर

त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत मुलगी श्रिया पिळगावकरनेही सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Shriya Pilgaonkar Photos:

मने जिंकली

तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Shriya Pilgaonkar Photos | Saamtv

'तू तू मैं मैं

वयाच्या पाचव्या वर्षी 'तू तू मैं मैं' या हिंदी मालिकेत काम केले आहे.

Shriya Pilgaonkar Photos

अभिनय प्रवास

याच मालिकेतून तिने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.

Shriya Pilgaonkar New Photos:

मोठ्या पडद्यावर पदार्पण

त्यानंतर तिने ‘एकुलती एक’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

Shriya Pilgaonkar New Photos:

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Shriya Pilgaonkar New Photos:

मनमोहक फोटो

सध्या श्रियाच्या मनमोहक फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Shriya Pilgaonkar New Photos:

NEXT: जियाचा सफरनामा; पाहा खास लूक

Jiya Shankar Photos: | Saamtv