Jiya Shankar: जियाचा सफरनामा; खास लूकवर खिळल्या नजरा!

Gangappa Pujari

जिया शंकर

वेड चित्रपटात भूमिका साकारत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे जिया शंकर.

Jiya Shankar Photos: | Saamtv

उत्कृष्ट अभिनय

जिया शंकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.

Jiya Shankar Photos: | Saamtv

लोकप्रियता

मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेमांमध्ये भूमिका साकारत जियाने लोकप्रियता मिळवली.

Jiya Shankar Photos: | Saamtन

मॉडेल

जियाने सर्वप्रथम मॉडेल म्हणून आपल्या अभिनयाची सुरूवात केली होती.

jiya Shankar | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयासोबतच जिया सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

jiya Shankar

परदेश सफर

सध्या अभिनेत्री परदेशात सुट्ट्यांची मजा घेत आहे.

jiya Shankar | Saamtv

ट्रीपचे फोटो

तिच्या या खास ट्रीपचे फोटो तिने शेअर केले आहेत.

jiya Shankar | Saamtv

सुंदर लूक

फोटोंमध्ये तिचा सर्वात सुंदर लूक पाहायला मिळत आहे.

jiya Shankar | Saamtv

NEXT: सिनेमे फ्लॉप, सौंदर्यात टॉप; क्रितीचा खास लूक

Krithi Shetty: | Saamtv