Krithi Shetty: सिनेमे फ्लॉप, सौंदर्यात टॉप; क्रितीच्या घायाळ अदांचा जलवा!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Krithi Shetty Birthday | Saamtv

सौंदर्याची चर्चा...

क्रितीच्या सौंदर्याची, तिच्या फोटोंची माध्यमांमध्ये चर्चेत असते.

Krithi Shetty | Saamtv

अदा अन् लूक

आपल्या अभिनयापेक्षा क्रिती तिच्या घायाळ करणाऱ्या अदा अन् लूकमुळे नेटकऱ्यांना जास्त आवडते.

Krithi Shetty | Saamtv

मोठी फॅन फॉलोविंग

सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithi Shetty Photoshoot | Saamtv

नवीन फोटो

सध्या सोशल मीडियावर क्रितीने काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Krithi Shetty Photoshoot | Saamtv

कडक लूक

या फोटोंमध्ये हिरव्या रंगाच्या शॉर्ट ड्रेमसध्ये क्रितीचा कडक लूक पाहायला मिळत आहे.

Krithi Shetty Photoshoot | Saamtv

चाहत्यांना भुरळ

तिच्या या मनमोहक लूकने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Krithi Shetty Photoshoot | Saamtv

कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक, कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Krithi Shetty Photoshoot | Saamtv

NEXT: देखण्या रुपावर भाळले चाहते; अदितीचा ट्रेडिशनल लूक!

Aditi Rao Hydari | Saamtv