Aditi Rao Hydari: देखण्या रुपावर भाळले चाहते; अदितीचा ट्रेडिशनल लूक!

Gangappa Pujari

आदिती राव हैदरी

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे आदिती राव हैदरी.

Aditi Rao Hydari Look | Saamtv

मोजके चित्रपट

तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

छाप सोडली

मात्र, तिच्या प्रत्येक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

‘श्रीनगरम’

आदितीने २००४ मध्ये ‘श्रीनगरम’मध्ये पहिल्यांदा अभिनय केला होता.

Aditi Rao Hydari: | Saamtv

राष्ट्रीय पुरस्कार

या तमिळ चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

पदार्पण

ती २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल्ली ६’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच आदिती सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

सुंदर लूक

सध्या तिच्या सुंदर लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

NEXT: किर्तीचा सोज्वळ साज! साडीत खुललं सौंदर्य

Keerthy Suresh | Saamtv
येथे क्लिक करा