Keerthy Suresh: किर्तीचा सोज्वळ साज! साडीत खुललं सौंदर्य; PHOTO

Gangappa Pujari

किर्ती सुरेश

दाक्षिणात्य सिनेजगतातील लोकप्रिय सौंदर्यवती म्हणजे किर्ती सुरेश.

Keerthy Suresh

आव्हानात्मक भूमिका

आपल्या सहजसुंदर अभिनयासाठी, आव्हानात्मक भूमिकांसाठी किर्ती ओळखली जाते.

Keerthy Suresh

लोकप्रियता

किर्तीने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिने जगतात लोकप्रियता मिळवली आहे.

Keerthy Suresh | Instagram

बाल कलाकार

किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

Keerthy Suresh | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाप्रमाणे ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

चर्चा

तिच्या सुंदर स्टायलिश अदांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

सोशल मीडिया

सध्या सोशल मीडियावर किर्तीचे नवीन फोटो व्हायरल होत आहेत.

ट्रेडिशनल रुप..

फोटोंमध्ये किर्तीचा ट्रेडिशनल रुपातील सुंदर साज पाहायला मिळत आहे.

NEXT: परी, अप्सरा, की सुंदरा.., फोटो!

Marathi Actress Ruchira Jadhav New Photoshoot | Saamtv
येथे क्लिक करा