Ruchira Jadhav: परी, अप्सरा, की सुंदरा.. रुचिराच्या सौंदर्यावर चाहते फिदा!

Gangappa Pujari

सौंदर्याची क्विन

मराठी टेलिव्हिजनवरील सौंदर्याची क्विन म्हणून रुचिरा जाधवचे नाव घेतले जाते.

Ruchira Jadhav | Saamtv

रुचिरा जाधव

आपल्या अभिनयापेक्षा रुचिरा तिच्या सोशल मीडियावरील घायाळ करणाऱ्या फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते.

Ruchira Jadhav

माझ्या नवऱ्याची बायको

रुचिराने माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळवली.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

मराठी बिग बॉस

त्यानंतर ती मराठी बिग बॉसमध्येही झळकली होती.

Ruchira Jadhav Photos | Saamtv

फोटो, व्हिडिओ

सोशल मीडियावर रुचिराचे अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात.

Ruchira Jadhav Photos | Saamtv

इंस्टाग्राम

नुकतेच रुचिराने तिचे नवे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Ruchira Jadhav Photos | Saamtv

सुंदर लूक

फोटोंमध्ये रुचिराचा वनपीसमध्ये सर्वात सुंदर लूक पाहायला मिळत आहे.

Ruchira Jadhav Photos | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या घायाळ अदांनी चाहत्यांना वेड लावले असून फोटोंवर जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Ruchira Jadhav Photos | Saamtv

NEXT: अंतरा- मल्हारने घेतलं 'स्वप्नातलं घर', पाहा PHOTO

Yogita Chavan- Saorabh Choughule New Home | Saamtv