Yogita- Saorabh New Home: अंतरा- मल्हारने घेतलं 'स्वप्नातलं घर', दारावरची नेमप्लेट खूपच खास! PHOTO

Gangappa Pujari

जीव माझा गुंतला

मराठी टेलिव्हिजनवरील जीव माझा गुंतला मालिका प्रचंड गाजली.

Yogita Chavan | Saamtv

योगिता चव्हाण

या मालिकेतून अभिनेत्री योगिता चव्हाण म्हणजेत अंतराला लोकप्रियता मिळाली.

Yogita Chavan | Saamtv

अंतरा आणि मल्हार

मालिकेतील अंतरा आणि मल्हारच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

Yogita Chavan | Saamtv

लग्नबंधनात

काही दिवसांपूर्वीच अंतरा आणि मल्हार म्हणजेच योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले लग्नबंधनात अडकले.

Yogita Chavan- Saorabh Choughule Wedding Photos

लग्नसोहळ्याचे फोटो

त्यांच्या लग्नसोहळ्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Yogita Chavan- Saorabh Choughule Wedding Photos

स्वप्नातलं घर

आता सौरभ आणि योगिताने मुंबईमध्ये स्वप्नातलं घर खरेदी केले आहे.

Yogita Chavan And Saorabh Choughule | Instagram @official_chavan_yogita

कॅप्शन

"एक स्वप्न आपलं, एकत्र पूर्ण करूया नवीन शहरात, नवीन संसार थाटूया," असा सुंदर कॅप्शन देत तिने नव्या घराचे फोटो शेअर केलेत.

Yogita Chavan- Saorabh Choughule New Home

नेमप्लेट

अंतराच्या या नव्या घराबाहेर लावलेली सुंदर नेमप्लेट विशेष लक्ष वेधत आहे.

Yogita Chavan- Saorabh Choughule New Home

NEXT: सुंदर समुद्रकिनारा अन् गौतमीच्या सौंदर्याचा घायाळ नजरा

Lavani Dancer Gautami Patil Photos: | Saam