Gautami Patil: सुंदर समुद्रकिनारा अन् गौतमीच्या सौंदर्याचा घायाळ नजरा; चाहते पडले प्रेमात!

Gangappa Pujari

गौतमी पाटील

लावणी डान्सर गौतमी पाटील सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Lavani Dancer Gautami Patil Sar | Saamtv

डान्स अन् अदा

आपल्या डान्स अन् अदांनी गौतमी पाटीलने सर्वांना वेड लावले.

Gautami Patil New Photos: | Saamtv

कार्यक्रमांना गर्दी

तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो.

Gautami Patil New Photos | Saamtv

फोटो, व्हिडिओ

गौतमीच्या डान्स प्रमाणे तिचे फोटो, व्हिडिओचीही जोरदार चर्चा होत असते.

Gautami Patil New Photos

सोशल मीडिया

सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो व्हायरल होत असतात.

Gautami Patil New Photos | Saamtv

नवी पोस्ट

सध्या गौतमीच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Gautami Patil New Photos | Saamtv

गुलाबी ड्रेस

गुलाबी ड्रेसमधील समुद्र किनारी काढलेल्या या फोटोंमध्ये गौतमी खूपच सुंदर दिसत आहे.

Gautami Patil New Photos | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Gautami Patil New Photos | Saamtv

गोड स्माईल

गोड स्माईल अन् घायाळ करणारा लूक पाहून चाहतेही प्रेमात पडलेत.

Gautami Patil New Photos | Saamtv

सौंदर्याचे कौतुक

अनेकांनी फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Gautami Patil New Photos | Saamtv

NEXT: श्रियाच्या सौंदर्याने लावलं वेड, पाहा फोटो

Shriya Pilgaonkar New Photos: | Saamtv