Shriya Pilgaonkar: बोलके डोळे, सोज्वळ साज; श्रियाच्या सौंदर्याने लावलं वेड!

Gangappa Pujari

श्रिया पिळगावकर

ओटीटी फ्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगावकर.

Shriya Pilgaonkar Photos:

सिने जगतात एन्ट्री

श्रिया पिळगावकरने आपल्या आई वडिलांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत सिने जगतात एन्ट्री केली.

Shriya Pilgaonkar | Saamtv

वेगळी ओळख

आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने अल्पावधीतच सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली.

Shriya Pilgaonkar Education

गाजलेल्या सिरीज

श्रिया पिळगावकरने मिर्झापूर, द ब्रोकन न्यूज सारख्या मोठ्या गाजलेल्या सिरीजमध्ये काम केले.

Shriya Pilgaonkar Photos | Saamtv

नवीन फोटो

सध्या श्रियाच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

सुंदर अदा

हिरव्या साडीतील सुंदर अदा सर्वांनाच वेड लावत आहेत.

Shriya Pilgaonkar | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Shriya Pilgaonkar | Saamtv

सौंदर्याचे कौतुक

चाहत्यांनी कमेंट्समध्ये तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Shriya Pilgaonkar

NEXT: हिना खानची ब्लॅक ब्युटी; हटके लूकवर खिळल्या नजरा!

Hina Khan Photoshoot: | Saamtv