Hina khan: हिना खानची ब्लॅक ब्युटी; हटके लूकवर खिळल्या नजरा!

Gangappa Pujari

हिना खान

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून हिना खानचे नाव घेतले जाते.

Hina Khan Photoshoot: | Saamtv

लोकप्रियता

आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सौंदर्याने हिनाने सिने जगतात लोकप्रियता मिळाली.

Hina Khan | Saamtv

मालिका

हिना खानला ऐ रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून खरी ओळख मिळाली.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

बिग बॉस

त्यानंतर हिना हिंदी बिग बॉसमध्येही झळकली.

Hina Khan Photoshoot: | Saamtv

सोशल मीडिया

हिना सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Hina Khan Photoshoot: | Saamtv

नवनवे फोटो

आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते.

Hina Khan Photoshoot: | Saamtv

स्टायलिश लूक

सध्या तिच्या नवीन स्टाईलिश लूकने चाहत्यांन वेड लावले आहे.

Hina Khan Photoshoot: | Saamtv

नवीन फोटो

ब्लॅक ड्रेसमधील तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Hina Khan Photoshoot: | Saamtv

NEXT: रकुलचा 'कूल' अंदाज पाहाच!

Rakul Preet Singh | Saamtv