Rakul Preet Singh: सुपर स्टायलिश सुंदरी; रकुलचा 'कूल' अंदाज पाहाच!

Gangappa Pujari

रकुल प्रीत सिंह

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चर्चेत आहे.

Rakul Preet Singh Photos | Instagram/ @rakulpreet

खास ओळख

अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.

Rakul Preet Singh Photos: | Saamtv

सोशल मीडिया

रकुल सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Rakul Preet Singh | Saamtv

चर्चा

तिच्या फोटोंची, व्हिडिओंची माध्यमांवर चर्चा पाहायला मिळते.

Rakul Preet Singh: | Saamtv

फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Rakul Preet Singh: | Saamtv

सुंदर फोटो

नुकतेच रकुलने तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh: | Saamtv

चाहत्यांनाही भुरळ

तिच्या खास लूकने चाहत्यांनाही भुरळ घातली आहे.

Rakul Preet Singh: | Saamtv

प्रतिक्रिया

रकुलच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Rakul Preet Singh: | Saamtv

NEXT: सुपर स्टनिंग मीरा; फोटोंनी उडवली झोप!

Marathi Actress Mira Jagannath Photos: | Saamtv