Mira Jagannath: सुपर स्टनिंग मीरा; फोटोंनी उडवली झोप!

Gangappa Pujari

मीरा जगन्नाथ

अनेक मराठी मालिकांमधून अभिनेत्री मीरा जगन्नाथ घराघरांत पोहोचली.

Mira Jagannath Photos | Saamtv

खरी ओळख

तिला खरी ओळख मिळाली ती येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमुळे.

Mira Jagannath Photos

बिग बॉस

त्यानंतर ती बिग बॉस मराठीमध्येही दिसली. बिग बॉसच्या घरातला तिचा खेळ प्रेक्षकांनी पाहिला.

Mira Jagannath Photos

मालिका

मीराने 'येऊ कशी तशी मी नांदायला', 'माझ्या नवऱ्याची बायको' अशा मालिकांमध्ये काम केलं आहे.

Mira Jagannath Photos

बोल्ड फोटो

मीरा सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळं देखील चर्चेत असते.

Mira Jagannath Photos | Instagram/ @official_gautami941__

नवीन पोस्ट

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

भुरळ

ड्रेसमधील तिच्या बोल्ड सौंदर्याची चाहत्यांंना चांगलीच भुरळ घातली आहे...

NEXT: तु नार नखऱ्याची, श्रियाचा सोज्वळ साज!

Shriya Saran: | Saamtv