Shriya Saran: तु नार नखऱ्याची, श्रियाचा सोज्वळ साज!

Gangappa Pujari

श्रिया सरन

टॉलिवूडसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया सरन..

Shriya Saran Photos: | Saamtv

दृष्यम

श्रिया सरनला दृष्यम चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Shriya Saran Bold Photos: | Saamtv

मने जिंकलीत.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने श्रियाने चाहत्यांची मने जिंकलीत.

Shriya Saran

भूमिका

श्रियाने आपल्या सिने कारकिर्दीत तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये जबरदस्त भूमिका साकारल्यात.

Shriya Saran | Saamtv

सोशल मीडिया

अभिनयाईतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

नेहमी चर्चा

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची, व्हिडिओची, बोल्डलूकची नेहमी चर्चा पाहायला मिळते.

Shriya Saran Photos | Saamtv

वीन फोटो

सध्या अभिनेत्रीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

प्रतिक्रिया

साडीमधील तिच्या या मनमोहक अदांवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

NEXT: उफ्फ! तुझ्या सौंदर्यापुढे वयाचा आकडा फेल!

Shweta Tiwari New Photos: | Saamtv