Shweta Tiwari: उफ्फ! तुझ्या घायाळ सौंदर्यापुढे 'वयाचा' आकडा फेल

Gangappa Pujari

श्वेता तिवारी

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेला न्याय दिल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारीने चाहत्यांच्या मनात घर केलं.

Shweta Tiwari Photos: | Saamtv

कायम चर्चेत

आता अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

‘बिग बॉस ४’

‘बिग बॉस ४’ मध्ये देखील श्वेताने अनेकांच्या मनात राज्य केलं आणि ‘बिग बॉस ४’ ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली.

हॉट आणि ग्लॅमरस

वयाच्या 42 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी प्रंचड हॉट आणि ग्लॅमरस दिसते.

Shweta Tiwari | Instagram

सोशल मीडिया

हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

घायाळ अदा

सोशल मीडियावर तिच्या घायाळ अदांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Shweta Tiwari: | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Shweta Tiwari

ब्लॅक ड्रेस

ब्लॅक ड्रेसमधील जबरदस्त सौंदर्याने चाहतेही अवाक झाले आहेत..

Shweta Tiwari

NEXT: बोल्ड अन् बिंधास्त; रुचिराचा खास अंदाज!

Ruchira Jadhav | Saamtv