Ruchira Jadhav: बोल्ड अन् बिंधास्त; रुचिराचा खास अंदाज!

Gangappa Pujari

रुचिरा जाधव

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव.

Marathi Actress Ruchira Jadhav New Photos: | Saamtv

सिने जगतात ओळख

बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून रुचिराची सिने जगतात ओळख आहे.

Ruchira Jadhav Photos | Instagram/ @ruchira_rj

फोटो, व्हिडिओ

रुचिरा जाधवचे नवनवे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Ruchira Jadhav | Saamtv

माझ्या नवऱ्याची बायको

रुचिराने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून लोकप्रियता मिळवली.

Ruchira Jadhav

बिग बॉस

त्यानंतर ती बिग बॉसमध्येही झळकली होती.

Ruchira Jadhav Photos | Saamtv

नवीन फोटो

सध्या रुचिराच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Ruchira Jadhav

बोल्ड अन् बिंधास्त

फोटोंमधील तिच्या बोल्ड अन् बिंधास्त अंदाज सर्वांचेच लक्ष वेधत आहे.

Ruchira Jadhav

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

Ruchira Jadhav

NEXT: :मिराचा स्टायलिश अवतार; हटके फोटोशूटची चर्चा!

Mira Jagannath Photos: | Saamtv