Mira Jagannath: मिराचा स्टायलिश अवतार; हटके फोटोशूटची चर्चा!

Gangappa Pujari

मीरा जगन्नाथ

अनेक मराठी मालिकांमधून अभिनेत्री मीरा जगन्नाथ घराघरांत पोहोचली.

Mira Jagannath Photos | Saamtv

ओळख

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमुळे मीराला ओळख मिळाली.

Mira Jagannath Photos | Saamtv

बिग बॉस मराठी

या मालिकेत तिनं मोमो ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती बिग बॉस मराठीमध्येही दिसली.

Mira Jagannath Photos | Saamtv

मालिका..

मीराने 'येऊ कशी तशी मी नांदायला', 'माझ्या नवऱ्याची बायको' अशा मालिकांमध्ये काम केलं आहे.

Mira Jagannath Photos | Instagram/ @official_gautami941__

सोशल मीडिया

मीरा सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळं देखील चर्चेत असते.

Mira Jagannath Photos | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Mira Jagannath Photos | Saamtv

चाहत्यांंना भुरळ..

शॉर्ट ड्रेसमधील तिच्या मनमोहक सौंदर्याची चाहत्यांंना चांगलीच भुरळ घातली आहे...

Mira Jagannath Photos | Saamtv

NEXT: अबब! सैराट फेम 'आर्ची' एका चित्रपटासाठी घेते इतके मानधन!

Rinku Rajguru Photos | Saamtv