Rinku Rajguru Birthday: अबब! सैराट फेम 'आर्ची' एका चित्रपटासाठी घेते इतके मानधन!

Gangappa Pujari

रिंकु राजगुरू.

मराठी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकु राजगुरू.

Marathi Actress Rinku Rajguru Birthday | Saamtv

२३ वा वाढदिवस

सैराट फेम रिंकू राजगुरू आज आपला २३ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Marathi Actress Rinku Rajguru Birthday

मने जिंकली.

सैराटमध्ये आर्चीची भूमिका साकारुन रिंकूने प्रेक्षकांची मने जिंकली. तिच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले.

Marathi Actress Rinku Rajguru Birthday

शुभेच्छांचा वर्षाव

आज वाढदिवसानिमित्त रिंकूवर सोशल मीडियामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Marathi Actress Rinku Rajguru Birthday | Instagram/ @iamrinkurajguru

मराठी चित्रपट

सैराटनंतर रिंकूने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले.

Marathi Actress Rinku Rajguru Birthday | Saamtv

गाजलेले सिनेमे

सैराटनंतर तिने झुंड, कागर, झिम्मा अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली.

Marathi Actress Rinku Rajguru Birthday | Saamtv

मानधन

सैराटमुळे मिळालेल्या तुफान लोकप्रियतेमुळे रिंकू मराठी सिनेमातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रिंकू राजगुरू एका चित्रपटासाठी २७ ते २८ लाख इतकं मानधन घेते.

Marathi Actress Rinku Rajguru Birthday | Instagram @iamrinkurajguru

NEXT: ये लाल इश्क; अनारकली ड्रेसमध्ये सजली हिना!

Hina Khan Photoshoot: | Saamtv