Hina Khan: ये लाल इश्क; अनारकली ड्रेसमध्ये सजली हिना!

Gangappa Pujari

हिना खान

टीव्ही अभिनेत्री हिना खान ही सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Hina Khan | Saamtv

मालिका..

ऐ रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून हिना खानला ओळख मिळाली.

बिग बाॅस

ऐ रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमधून रामराम घेतल्यानंतर हिना खान बिग बाॅसच्या घरात दाखल झाली होती.

Hina Khan | Saamtv

सोशल मीडिया

हिना सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Hina Khan | Saamtv

फोटो आणि व्हिडिओ

आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते.

Hina Khan | Saamtv

नवीन लूक

सध्या तिच्या स्टाईलिश लूकने चाहत्यांन वेड लावले आहे.

Hina Khan | Saamtv

लाल ड्रेस

फोटोंमध्ये तिचा लाल रंगातील ड्रेसमध्ये सुंदर लूक पाहायला मिळत आहे.

Hina Khan | Saamtv

प्रतिक्रिया

हिनाच्या या ट्रेडिशनल लूकमधील खास फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात .

Hina Khan | Saamtv

NEXT: कोट्यवधींची मालकीण; दबंग गर्ल 'सोनाक्षी' किती श्रीमंत?

Sonakshi Sinha | Saamtv