Sonakshi Sinha Birthday: मोजके चित्रपट, फ्लॉप शो, तरीही कोट्यवधींची मालकीण; दबंग गर्ल 'सोनाक्षी' किती श्रीमंत?

Gangappa Pujari

सोनाक्षी सिन्हा वाढदिवस..

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज 2 जून 2024 रोजी तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Sonakshi SInha | Saamtv

'दबंग'

सलमान खानच्या 'दबंग' चित्रपटातून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Sonakshi Sinha | Saamtv

'हिरामंडी'

अलिकडेच तिने संजय लीला भन्साळींच्या 'हिरामंडी'मध्ये फरीदानची भूमिका करून प्रेक्षकांची मने जिंकली.

Sonakshi Sinha | Saamtv

हिट चित्रपट

सोनालीने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.

भूमिका गाजल्या...

'दबंग', 'राउडी राठौड', 'जोकर', 'सन ऑफ सरदार', 'दबंग 2', 'लुटेरा', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा', अशा काही चित्रपटांमधील तिच्या भूमिका प्रचंड गाजल्या.

Sonakshi Sinha | Saamtv

एकूण संपत्ती

सोनाक्षी सिन्हाची एकूण संपत्ती $१३ दशलक्ष म्हणजे 100 कोटी रुपये आहे.

Sonakshi Sinha | Saamtv

महिन्याची कमाई

ती महिन्याला 1 कोटी रुपये आणि वर्षाला 10 कोटी रुपये कमावते. ती सर्वाधिक करही भरते असा दावाही केला जात आहे.

Sonakshi Sinha Photos | Saamtv

कार कलेक्शन

सोनाक्षीकडे बीएमडब्लू, रेंज रोवर, मर्सिडिज, ऑडी अशा आलिशान गाड्या आहेत. ती चित्रपटांमधून 2-3 कोटी कमावते. तर ब्रँड एंडोर्समेंटमधून 2.5 कोटी रुपये मिळतात.

Sonakshi Sinha Photos

NEXT: नादखुळा सौंदर्य; क्रितीचा कडक लूक!

Krithi Shetty New Phoshoot: | Saamtv