Krithi Shetty: नादखुळा सौंदर्य; क्रितीचा कडक लूक!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

क्रिती शेट्टी म्हणजे साऊथच्या चित्रपटांमधील सर्वांनाच प्रेमात पाडणारं सौंदर्य.

Kirthi Shetty | Saamtv

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य अभिनेत्री क्रिती शेट्टी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Krithi Shetty Beauty

चर्चा

क्रितीच्या फोटोंची, व्हिडिओंची चर्चा पाहायला मिळते.

Krithi Shetty Photoshoot

मोठा चाहता वर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Krithi Shetty

वेगळी ओळख

अनेक सिनेमे फ्लॉप होऊनही आपल्या सौंदर्याचा जोरावर तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Krithi Shetty

सिनेमे फ्लॉप

अनेक सिनेमे फ्लॉप होऊनही आपल्या सौंदर्याचा जोरावर तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Krithi Shetty

नवे फोटो

सध्या तिचे नवे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

Krithi Shetty

स्टायलिश लूक..

या फोटोंमध्ये क्रितीचा स्टायलिश लूक पाहायला मिळत आहे.

Krithi Shetty

NEXT: दबंग, डॅशिंग अन् धडाकेबाज अधिकारी; संदिप पाटील यांच्याकडे नवी जबाबदारी!

Sandip Patil | Saamtv