Sandip Patil: दबंग, डॅशिंग अन् धडाकेबाज अधिकारी; संदिप पाटील यांच्याकडे नवी जबाबदारी!

Gangappa Pujari

संदीप पाटील

आयपीएस संदीप पाटील हे नाव सर्वांनाच परिचित आहे.

IPS Sandip Patil

कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी

दबंग, डॅशिंग, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून संदिप पाटील यांचे नाव घेतले जाते.

IPS Sandip Patil

नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ

नक्षलवाद्यांना धडकी भरवणारे अधिकारी म्हणूनही संदीप पाटील यांची ओळख आहे.

IPS Sandip Patil

सांगलीचे सुपुत्र

सांगली जिल्ह्यात जन्मलेले संदीप पाटील यांनी सातारच्या सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर ते प्रशासकीय सेवेत आले.

IPS Sandip Patil

नवी जबाबदारी

आता संदीप पाटील यांच्याकडे नवीन जबाबदारी देण्यात आली असून आज संदीप पाटील हे छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयात पदभार घेणार आहेत.

IPS Sandip Patil

सेवानिवृत्त

काल ३१ मे रोजी पोलीस आयुक्तालय मनोज लोहिया हे सेवानिवृत्त झाले आहेत.

IPS Sandip Patil

छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त

त्यांच्या जागेवर आता संदीप पाटील यांना पदभार देण्यात आलाय.

IPS Sandip Patil

NEXT: क्रितीचा कडक लूक, पाहा फोटो

Krithi Shetty