Krithi Shetty: कडक, कातिल क्रिती; नवा स्टायलिश लूक पाहाच!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी.

दाक्षिणात्य सिने जगतातील अस्सल सौंदर्य म्हणजे क्रिती शेट्टी.

Krithi Shetty New Photoshoot | Saamtv

अदा, स्माईल अन् सौंदर्य

क्रितीच्या अदा, स्माईल अन् सौंदर्यावर तिचे चाहते घायाळ होतात.

Krithi Shetty

लोकप्रियता

क्रितीने अल्पावधीत सिने जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली.

Krithi Shetty Photos: | Saamtv

चाहता वर्ग

अनेक सिनेमे फ्लॉप होऊनही क्रितीचा मोठा चाहता वर्ग आहे.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

फोटो, व्हिडिओ

सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात.

Krithi Shetty

स्टायलिश फोटो

सध्या क्रितीचे नवे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Krithi Shetty

सुंदर फोटो

क्रितीच्या या सुंदर फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Krithi Shetty

सौंदर्याचे कौतुक

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. तसेच क्रितीच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Krithi Shetty

NEXT: साताऱ्याची गुलछडी; मराठमोळ्या सुंदरीचा हॉट लूक!

Marathi Tv Actress Bold Look: | Saamtv