Marathi Actress: साताऱ्याची गुलछडी; मराठमोळ्या सुंदरीचा हॉट लूक!

Gangappa Pujari

'लागिर झालं जी'

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'लागिर झालं जी'.

Purva Shinde Photos: | Saamtv

वेड लावले

या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले.

Purva Shinde | Saamtv

आज्या अन् शितली

मालिकेतील आज्या अन् शितलीची जोडी प्रचंड गाजली.

Purva Shinde | Saamtv

पूर्वा शिंदे

याच मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे पूर्वा शिंदे.

Purva Shinde

जयडी

पूर्वा शिंदेने साकारलेल्या जयडीच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचे प्रेम मिळाले.

Purva Shinde Photos:

जीव माझा गुंतला

त्यानंतर पुर्वाने जीव माझा गुंतला मालिकेतही काम केले.

Purva Shinde Photos:

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Purva Shinde Photos:

बोल्ड लूकने

सध्या तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.

Purva Shinde Photos:

NEXT: बॉलिवूड सुंदरीचा बोल्ड लूक; अदितीच्या अदांची हवा!

Aditi Rao Hydari: | Saamtv