Aditi Rao: बॉलिवूड सुंदरीचा बोल्ड लूक; अदितीच्या अदांची हवा!

Gangappa Pujari

आदिती राव हैदरी

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे आदिती राव हैदरी.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

मोजके चित्रपट

तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Aditi Rao Hydari Photos

मनावर छाप

मात्र, तिच्या प्रत्येक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

‘श्रीनगरम'

आदितीने २००४ मध्ये ‘श्रीनगरम’मध्ये पहिल्यांदा अभिनय केला होता.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

राष्ट्रीय पुरस्कार

या तमिळ चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

Aditi Rao Hydari Photos

पदार्पण

ती २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल्ली ६’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Aditi Rao Hydari Photos

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच आदिती सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

Aditi Rao Hydari Photos

बोल्ड लूक

सध्या तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Aditi Rao Hydari Photos

NEXT: परमसुंदरी अनुपमा; ब्लॅक ड्रेसमध्ये कहर लूक पाहाच!

Anupama Parmeshwaran: | Saamtv