Anupama: परमसुंदरी अनुपमा; ब्लॅक ड्रेसमध्ये कहर लूक पाहाच!

Gangappa Pujari

अनुपमा परमेश्वरन

दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे जगभराच चाहते आहेत.

Anupama Parmeshwaran: | Saamtv

सौंदर्यवान अभिनेत्री

अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन ही सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे.

Saamtv

वेगळं स्थान

अनुपमाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

nupama Parmeshwaran Saree Look | Saamtv

सोशल मीडिया

अनुपमा सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Anupama Parmeshwaran Saree Look | Saamtv

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Anupama Parmeshwaran Saree Look | Saamtv

प्रत्येक लूक

अनुपमाचा प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो.

Anupama Parmeshwaran Saree Look | Saamtv

ट्रेडिशनल लूक

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. काळ्या साडीमध्ये तिचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळत आहे.

Anupama Parmeshwaran Saree Look | Saamtv

NEXT: हॉटनेसचा कहर! मराठी अभिनेत्रीच्या बोल्डनेसने उडवली झोप

Mira Jagannath Photos | Saamtv