Marathi Actress: हॉटनेसचा कहर! मराठी अभिनेत्रीच्या बोल्डनेसने उडवली झोप; फोटो...

Gangappa Pujari

मीरा जगन्नाथ

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात बोल्ड बिंधास्त अभिनेत्री म्हणजे मीरा जगन्नाथ.

Mira Jagannath Photos

वेगळी ओळख

आपल्या हॉट लूकने आणि अभिनयाने मीराने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली.

Mira Jagannath Photos

मालिका

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत ती झळकली होती.

Marathi Actress Mira Jagannath Monsoon Special Look: | Saamtv

बिग बॉस मराठी

त्यानंतर बिग बॉस मराठीमध्येही तिने आपला खेळ दाखवला.

Mira Jagannath | Instagram/@mirajagga

सोशल मीडिया

आपल्या अभिनयासोबत ची सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Mira Jagannath Photos | Saamtv

नवे फोटो

सोशल मीडियावर सध्या मीराचे नवे फोटो व्हायरल होत आहेत.

Mira Jagannath | Saamtv

हॉट लूक

नव्या फोटोंमध्ये मीराचा सर्वात हॉट लूक पाहायला मिळत आहे.

Mira Jagannath Photos | Saamtv

वेड लावले

या फोटोंमधील तिच्या बोल्डनेसने नेटकऱ्यांना वेड लावले आहे.

Mira Jagannath Photos | Saamtv

NEXT: गुलाबी साडी अन् नखरेल अदा; पाहा फोटो

Lavani Dancer Gautami Patil Sar | Saamtv