Gautami Patil: गुलाबी साडी अन् नखरेल अदा; कातिल गौतमीच्या सौंदर्याची हवा!

Gangappa Pujari

गौतमी पाटील

सोशल मीडियावरील सर्वाधिक चर्चेत असणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील.

Gautami Patil New Photos: | Saamtv

दिलखेचक अदा

बहारदार डान्स, वेड लावणारं सौंदर्य अन् दिलखेचक अदांनी गौतमीने सर्वांनाच वेड लावले.

Lavani Dancer Gautami Patil Photos: | Saamtv

कातिल अदा

गौतमी पाटीलच्या कातिल अदांपुढे घायाळ होणाऱ्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही.

Gautami Patil Saree Look | Saamtv

सुंदर फोटो

स्टेजवरील डान्सप्रमाणेच गौतमी सोशल मीडियावरील तिच्या सुंदर फोटोंमुळेही चर्चेत असते.

Gautami Patil Summer Look | Saamtv

नवीन पोस्ट

सध्या गौतमीच्या नवीन पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Gautami Patil Gulabi Saree Look | Saamtv

नेटकऱ्यांना भुरळ

गुलाबी साडीमधील तिच्या कातिल अदांंनी नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे.

Gautami Patil Gulabi Saree Look | Saamtv

प्रतिक्रिया

गौतमीच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Gautami Patil Gulabi Saree Look | Saamtv

सौंदर्याचे कौतुक

चाहत्यांनी कमेंट्समधून गौतमीच्या सौंदर्याचे कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे.

Gautami Patil Gulabi Saree Look | Saamtv

NEXT: दाक्षिणात्य सौंदर्याचा मनमोहक नजारा!

Shriya Saran | Saamtv