Shriya Saran: परी म्हणू की सुंदरा; दाक्षिणात्य सौंदर्याचा मनमोहक नजारा!

Gangappa Pujari

श्रिया सरन

दाक्षिणात्य सिने जगतातील सुंदर, सोज्वळ अभिनेत्री म्हणून श्रिया सरनचे नाव घेतले जाते.

Shriya Saran Photos: | Saamtv

अभिनयाची छाप

श्रियाने हिंदी, तमिळ, तेलुगू चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली.

Shriya Saran Bold Photos: | Saamtv

दृश्यम

अभिनेता अजय देवगणसोबतचा तिचा दृश्यम चित्रपट प्रचंड गाजला.

Shriya Saran | Saamtv

सर्वत्र कौतुक

चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

Shriya Saran Photos | Saamtv

चर्चेत

श्रिया तिच्या अभिनयाइतकीच तिच्या वेड लावणाऱ्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते.

Shriya Saran Saree Look: | Saamtv

भुरळ घालते

वयाची चाळीशी उलटल्यानंतरही श्रियाचे सौंदर्य अनेकांना भुरळ घालते.

Shriya Saran Saree Look: | Saamtv

नवे फोटो

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचे नवे फोटो व्हायरल होत आहेत.

Shriya Saran Saree Look: | Saamtv

सुंदर अदा

फोटोंमधील श्रियाच्या साडीमधील सुंदर अदांनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Shriya Saran Saree Look: | Saamtv

काय तो बोल्डनेस; मराठी अभिनेत्रीचा सुपरहॉट लूक

Marathi Actress Bold Look: | Saamtv