Marathi Actress: उप्फ! काय तो बोल्डनेस; मराठी अभिनेत्रीचा सुपरहॉट लूक पाहून चाहत्यांना घाम फुटला

Gangappa Pujari

मराठी अभिनेत्री

मोजक्या मालिकांमध्ये काम करुन आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अनेक मराठी अभिनेत्री आहेत.

Mira Jagannath Photos

मीरा जगन्नाथ.

यांपैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री मीरा जगन्नाथ.

Mira Jagannath Photos

स्टायलिश सौंदर्यवती

मराठी मालिका विश्वातील स्टायलिश सौंदर्यवती म्हणून मीरा जगन्नाथचे नाव घेतले जाते.

Marathi Actress Mira Jagannath Monsoon Special Look: | Saamtv

वेगळी ओळख

अनेक लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारत मीराने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Mira Jagannath | Instagram

बिग बॉस

ती बिग बॉस मराठीमध्येही झळकली होती.

Mira Jagannath | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Mira Jagannath | Saamtv

बोल्ड अदा

सध्या अभिनेत्रीच्या सर्वात बोल्ड अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Mira Jagannath | Saamtv

हॉट लूक

स्टायलिश लूकमधील तिचा हा हॉट लूक नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे.

NEXT: सुंदर साडी, बोल्ड लूक; श्रियाचा घायाळ अंदाज

Shriya Saran Photos: | Saamtv