Shriya Saran: सुंदर साडी, बोल्ड सौंदर्य; श्रियाचा घायाळ अंदाज!

Gangappa Pujari

श्रिया सरन..

टॉलिवूडसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया सरन..

Shriya Saran Photos | Saamtv

दृष्यम

श्रिया सरनला दृष्यम चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Shriya Saran Bold Photos: | Saamtv

मने जिंकली

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाने श्रियाने चाहत्यांची मने जिंकलीत.

Shriya Saran | Saamtv

जबरदस्त भूमिका

श्रियाने आपल्या सिने कारकिर्दीत तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये जबरदस्त भूमिका साकारल्यात.

Shriya Saran: | Saamtv

सोशल मीडिया

अभिनयाईतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Shriya Saran Photos

नेहमी चर्चा

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची, व्हिडिओची, बोल्डलूकची नेहमी चर्चा पाहायला मिळते.

Shriya Saran Photos

नवीन फोटो

सध्या अभिनेत्रीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Shriya Saran Photos

चाहते फिदा

साडीमधील तिचे सुंदर, वेड लावणारं सौंदर्य पाहून चाहतेही फिदा झालेत.

Shriya Saran Photos

NEXT: : जयपूरमध्ये 'मिसेस माही'चा जलवा; PHOTO

Janhvi Kapoor Mr And Mrs Mahi movie: | Saamtv