Janhvi Kapoor: जयपूरमध्ये 'मिसेस माही'चा जलवा; जान्हवीचा सुंदर लूक पाहिला का?

Gangappa Pujari

जान्हवी कपूर

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

Janhvi Kapoor Saree Look Photos: | Saamtv

'मिस्टर अँड मिसेस माही'

शरण शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ आणि धर्मा प्रॉडक्शनने केली आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

कलाकार

या चित्रपटात जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्यासह जरीना वहाब, हिमांशू जयकर, कुमुद मिश्रा आणि राजेश शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

प्रदर्शित

हा चित्रपट 31 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Janhvi Kapoor | Saamtv

प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

'मिस्टर अँड मिसेस माही'ची रिलीज डेट जसजशी जवळ येत आहे तसतशी चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढत आहे

Janhvi Kapoor | Saamtv

जयपूर

या रोमँटिक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री जान्हवी कपूर जयपूरमध्ये पोहोचली.

Janhvi Kapoor | Saamtv

खास फोटो

या प्रमोशन सोहळ्याचे खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Janhvi Kapoor | Saamtv

भुरळ घातली

फोटोंमधील जान्हवीच्या खास लूकने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली.

Janhvi Kapoor | Saamtv

NEXT: श्रीलंकन सुंदरीच्या सौंदर्याचा जलवा

Jacqueline Fernandez At Cannes: | Saamtv