Jacqueline Fernandez: श्रीलंकन सुंदरीच्या सौंदर्याचा जलवा; 'फ्रान्स'मध्ये करतेय हवा!

Gangappa Pujari

जॅकलीन फर्नांडिस

बॉलीवूडमधील श्रीलंकन ब्युटी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे जॅकलीन फर्नांडिस.

Jacqueline Fernandez Photos | Instagram/ @jacquelienefernandez

बोल्ड अभिनेत्री

सिने जगतातील बोल्ड अभिनेत्रींच्या यादीमध्ये जॅकलीनचे नाव आवर्जून घेतले जाते.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelienefernandez

फ्रान्स

श्रीलंकन सुंदरी जॅकलिन फर्नांडिस सध्या फ्रान्समध्ये आहे.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelienefernandez

कान्स फेस्टिवल

फ्रान्समध्ये जॅकलीनने कान्स फेस्टिवलला हजेरी लावली.

Jacqueline Fernandez Photoshoot | Saamtv

नवनवे फोटो

या सोहळ्यातील जॅकलीनचे नवनवे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Jacqueline Fernandez At Cannes: | Saamtv

नवे फोटोशूट

जॅकलीनने समुद्र किनाऱ्यावर केलेल्या नव्या फोटोशूटने त्याच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Jacqueline Fernandez At Cannes: | Saamtv

सौंदर्यात भर

फोटोंमध्ये गळ्यातील डायमंड सेट आणि तिची जबरदस्त हेअरस्टाईलमुळे अभिनेत्रीच्या सौंदर्यात भर टाकत आहे.

Jacqueline Fernandez At Cannes: | Saamtv

प्रतिक्रिया

जॅकलीनच्या या खास फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Jacqueline Fernandez At Cannes: | Saamtv

NEXT: मिर्झापूरच्या स्विटीचा हटके लूक; पाहा फोटो

Shriya Pilgaonkar New Photos: | Saamtv