Shriya Pilgaonkar: क्या खुब लगती हो; श्रियाचं प्रेमात पाडणारं सौंदर्य!

Gangappa Pujari

श्रिया पिळगावकर

ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाकेदार भूमिका साकारत अभिनेत्री श्रिया पिळगावकरने सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Shriya Pilgaonkar Photos | Saamtv

मने जिंकली

श्रियाने काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Shriya Pilgaonkar

अल्पावधीत प्रसिद्ध

आपला सहजसुंदर अभिनय आणि सौंदर्यामुळे ती सिने जगतात अल्पावधीत प्रसिद्ध झाली.

Shriya Pilgaonkar Photos

चर्चा

श्रियाची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा पहायला मिळते.

Shriya Pilgaonkar Photos: | Saamtv

नवनवे फोटोशूट

तिचे नवनवे फोटोशूट चाहत्यांचे लक्ष वेधत असतात.

Shriya Pilgaonkar Photos:

भुरळ घातली

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Shriya Pilgaonkar Photos:

चाहतेही प्रेमात

श्रियाचे हे नवे फोटो पाहून चाहतेही प्रेमात पडलेत.

Shriya Pilgaonkar Photos:

NEXT: ग्लॅमरसचा तडका; जियाची लंडन सफर!

Jiya Shankar Photos: | Saamtv