Jiya Shankar: ग्लॅमरसचा तडका; जियाची लंडन सफर! पाहा PHOTO

Gangappa Pujari

जिया शंकर

वेड चित्रपटात भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्रा जिया शंकर प्रचंड लोकप्रिय झाली.

Jiya Shankar Photos: | Saamtv

केमिस्ट्री

वेडमध्ये तिची आणि रितेश देशमुखची केमिस्ट्री प्रेक्षकांना खुप आवडली.

jiya Shankar | Saamtv

बिगबॉस ओटीटी

जिया एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असून ती बिगबॉस ओटीटीमध्येही झळकली होती.

jiya Shankar | Saamtv

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Jiya Shankar: | Saamtv

सुट्ट्यांची मजा

सध्या जिया लंडनमध्ये सुट्ट्यांची मजा घेत आहे.

jiya Shankar | Saamtv

सोशल मीडिया

या खास सफरीचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

jiya Shankar | Saamtv

स्टायलिश लूक

फोटोंमध्ये तिचा स्टायलिश लूक पाहायला मिळत आहे.

jiya Shankar | Saamtv

जोरदार प्रतिक्रिया

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

jiya Shankar | Saamtv

NEXT: श्रियाचा स्टनिंग लूक; फोटोंनी घातली भुरळ

Shriya Pilgaonkar New Photos: | Saamtv